ती गेली तेव्हा....

सुश्रुत वैद्य यांचा हा हृदयस्पर्शी लेख स्वरसम्राज्ञीच्या महानिर्वाणानंतर तुम्हा-आम्हा सर्व लता-प्रेमींच्या मनांत खोलवर उठलेल्या पडसादांना शब्दरूप देणारा. मृत्यूचा मृत्यू करणार्‍या या कलाकाराला तिच्या एका स्वरांकित रसिकाने दिलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली.

लता (लेखक- जयंत विद्वांस)

A nice Marathi article by Jayant Vidwans, written on the occasion of the melody queen's 88th birthday. A Whatsapp forward with unknown original source, worth archiving for Lata-lovers.

लताबाई (लेखिका- शांता शेळके; स्रोत- 'वडिलधारी माणसं')

सुप्रसिद्ध कवयित्री- लेखिका शांता शेळके यांनी लताबाईंच्या सहवासात घालवलेल्या अनेक सुंदर क्षणंच्या आठवणी जागवत लिहिलेले हे हृद्य व्यक्तिचित्र त्यांच्या 'वडिलधारी माणसं' या पुस्तकातून.

लता (कवी- यशवंत देव)

Famous Marathi composer Yashvant Deo has written a superb Marathi poem extolling the virtues of the singer's extraordinary singing qualities. A Whataspp forward that is archived here for the Lata-admirers.

मम सुखाची ठेव (लेखक- तात्या अभ्यंकर)

A beautiful Marathi article/poem on Lata Mangeshkar by Tatya Abhyankar that describes the gaayaki of Lata, and the impact on the listeners! Received as a Whataspp Forward, so not sure of the source or authenticity of the writer.

Copyright © 2023 Lata Online. All Rights Reserved.Lalaonline logoRight Parenting logo